15 December 2024 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IBPS SO Recruitment 2021 | IBPS मार्फत 1828 SO पदांची भरती

IBPS SO Recruitment 2021

मुंबई, ०३ नोव्हेंबर | IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2021. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 1828 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार IBPS SO Bharti 2021 साठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी (IBPS SO Recruitment 2021) ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IBPS SO Recruitment 2021. IBPS Specialist Officer Recruitment 2021. Institute of Banking Personnel Selection has published an official recruitment notification and inviting applications for 1828 Specialist Officer posts. Eligible and interested candidates may apply online applications on or before 23 Nov 2021 for IBPS SO Bharti 2021. Free Job Alert :

Total : 1828 Posts

पदाचे नाव (Post Name) :
* IT Officer – 200
* Agricultural Field Officer – 884
* Rajbhasha Adhikari – 84
* Law Officer – 44
* HR / Personnel Officer – 61
* Marketing Officer – 535

शैक्षणिक अहर्ता (Qualification) :

IT Officer:
04 years Degree / PG Degree in Computer Science / Computer Application / IT / Electronics / Electronics / Electronics & Telecommunication / Electronic & Communication / Electronic & Instrumentation

Agricultural Field Officer:
04 yrs degree in Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri Marketing / Food Technology / Dairy Technology / Agri Engineering / sericulture / ABM / etc

Rajbhasha Adhikari:
PG Degree in Hindi with English as a subject / PG Degree in Sanskrit with English and Hindi as subject

Law Officer:
A Bachelor degree in Law

HR / Personnel Officer:
Graduate / 02 yrs PG Degree / Diploma in personal Manager / Industrial Relations / HR / HRD/ Social Work / Labour Law

Marketing Officer:
Graduate / 02 yrs MMS (Marketing) / MBA / PGDBA / PGPM / PGDM

वयोमर्यादा (Age Limit) : Age between 20 to 30 years. (+3 yrs for OBC & +5 yrs SC/ST)

अर्जाची रक्कम (Application Fees) :
* Rs 850/- For Gen / OBC
* Rs 175/- For SC/ST/PH & ExSM

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Across India

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 23rd Nov 2021

Details Notification: Click Here

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): Click Here

अधिकृत संकेतस्थळ (Official Website): Click Here

Importance Dates:

IBPS-SO-Recruitment-2021

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IBPS SO Recruitment 2021 for 1828 Specialist Officer posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x