महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा असं आवाहन करून पंतप्रधान स्वतः निवडणूक सभेला पोहोचले
हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.
4 वर्षांपूर्वी -
जेव्हा रुपया प्रति डॉलर ५८ रुपये होता तेव्हा ICU'त होता | आता ७५.९१ आहे तर मजबूत?
अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे भारतीय रुपयाने गेल्या 9 महिन्यांतील निच्चांक पातळी गाठत 75.4 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन आठवड्यांत भारतीय रुपयात जवळपास 4.2 टक्क्यांनी घसरण झाली असून ही अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 32 पैशांनी घसरण झाली आणि रुपया गेल्या नऊ महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहोचला.
4 वर्षांपूर्वी -
जिवंत असलेल्यांना इस्पितळं नाहीत अन मृतांना स्मशान | आणि पंतप्रधान भाषणं देत आहेत
देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
हुशार व्यवस्थापन | आधी भारतातल्या लसी जगभर पाठवल्या | आता जगभरातल्या लसी भारतात
देशातील लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे. त्या सर्व लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे. यामध्ये यूएस फूड अॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके, पीएमडीए, एमएचआरए आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या सर्व लसींचा समावेश आहे. यापुर्वी देशात रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे, अधिकाऱ्याची तक्रार
पुण्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती होती.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णसंख्या वाढतेय म्हणजे ते राज्य खराब कामगिरी करतंय असं नाही | टेस्टिंग वाढल्याने ते होणारच - पंतप्रधान
कोरोना लसीकरणावरुन महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पुन्हा आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. राज्यात कोरोना व्हॅक्सीनचा तुतवडा असून, पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादानंतर राज्यातील सर्व भाजप नेते तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने ६ कोटी लस जगभरात पुरवल्या | अन्यथा आज भारतात लसीकरण दुप्पट असतं - सविस्तर
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर बोलताना महाराष्ट्रावर सडकून टीका केलीय. महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केलाय. तसेच महाराष्ट्र सरकार राजकारण करत असून केंद्र सरकारवर विनाधार आरोप करत असल्याचाही दावा हर्षवर्धन यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान शूटिंगमध्ये व्यस्त होते | नक्षली हल्ल्यानंतर प्रचारात व्यस्त आहेत - रुपाली चाकणकर
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत तब्बल २२ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ ने दिलेल्या वृत्तानुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू | DMK'च्या अनेक उमेदवारांचे थेट मोदींना आव्हान | माझ्या विरोधात प्रचाराला या
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. द्रमुकचे नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही DMK चा आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूत मतदानाला 5 दिवस शिल्लक | केंद्र सरकारकडून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
#GlobalFekuDay | एप्रिल फूल्स डे आणि नरेंद्र मोदी | सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
आज एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल्स डे. या दिवशी लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. कारण, या दिवशी अनेकजण इतरांना एप्रिल फुल बनविण्यासाठी काहीना ना काही कुरापत्या करून टोप्या लावण्याचे गमतीने प्रयोग करतात. २०१४ मध्ये देखील सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशाला अनेक वचनं आणि आश्वासनं दिली होती. मात्र त्यानंतर २ वेळा पंतप्रधान पद मिळूनही परिस्थिती नेमकी विरुद्ध झाली आहे. त्यात ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं होतं ते महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव, बेरोजगारी आणि इतर अनेक विषयांवर स्वतः नरेंद्र मोदी भाष्य देखील करत नाहीत. त्यामुळे आजचा दिवस भारतीय नेटिझन्स वेगळ्याप्रकारे साजरा करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अंथरुणाला खिळलेल्यांना, अपंगांना घरी लस देण्याचा बीएमसीचा प्रस्ताव फेटाळला | नेपाळला ११ लाख डोस
भारतीय लष्कराने नेपाळ सैन्याला एक लाख कोरोना वॅक्सिन डोस भेट दिली आहे. नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर वॅक्सिन पोहोचवताच नेपाळी सैन्याने स्वागत केले. भारतीय सैन्य आणि नेपाळ यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. यापुर्वी नेपाळमध्ये भारतीय लष्कराच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
मनातही केवळ निवडणुका? | मन की बात'मध्ये त्या राज्यातील लोकांचे विशेष कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले. मन की बातच्या 75 व्या आवृत्तीत पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी लावलेल्या जनता कर्फ्यूचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदाच देशातील लोकांनी जनता कर्फी हा शब्द ऐकला आणि हा शब्द जगासाठी आश्चर्यचकित ठरला. यावेळी मोदींनी कोरोनाविरूद्धच्या लढण्यासाठी ‘दवाई भी-कड़ाई भी’ या मंत्राचा पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय शिक्षण! मोदी बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत - शशी थरूर
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात माझाही सहभाग होता | ते माझे पहिले आंदोलन होते - पंतप्रधान
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फसव्या जाहिराती | पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भाड्याच्या घरात
मार्केटिंगच्या हेतूने आखण्यात येणाऱ्या योजनांमागील वास्तव आता समोर येतं आहे. मोदी सरकार अनेक योजना केवळ मार्केटींगचा हेतूने आखल्या गेल्याच यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे. त्यात मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ मधील चर्चेचा विषय म्हणजे उज्ज्वला गॅस योजना आणि पंतप्रधान आवास योजना हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची दुसरी लाट | मुख्यमंत्र्यांना पंचसूत्री ज्ञान | आणि निवडणुक प्रचारात पंचसूत्री गायब?
देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राजवटीत उज्ज्वला याेजनेतील गॅसही परवडेना | मार्केटिंग फोटोतील महिला पुन्हा चुलीकडे
मार्केटिंगच्या हेतूने आखण्यात येणाऱ्या योजनांमागील वास्तव आता समोर येतं आहे. मोदी सरकार अनेक योजना केवळ मार्केटींगचा हेतूने आखल्या गेल्याच यापूर्वी देखील पाहायला मिळालं आहे. त्यात मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ मधील चर्चेचा विषय म्हणजे उज्ज्वला गॅस योजना हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON