Aadhar Card | हरवलेल्या आधार कार्डचा क्रमांक कसा मिळवाल?
मुंबई, १७ डिसेंबर: सरकारी कामांसाठी इनकम टॅक्स रिटर्न, पासपोर्ट, बँक अकाऊंट आणि इतर सर्वच कामांसाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. अनेकदा आधार कार्ड हरवलं असल्यास, आधार कार्ड अद्याप घरी आलं नाही, आधारकार्डची एनरोलमेंट स्लिप (Aadhar Card Enrollment slip) हरवली असल्यास, मोठी समस्या होऊ शकते. पण अशाप्रकारे आधारकार्ड बाबत कोणतीही समस्या असल्यास त्यावर अगदी सोप्या उपायाने आधार क्रमांक मिळवता येऊ शकतो.
एनरोलमेंट स्लिप, क्रमांक हरवला असल्यास (Enrollment slip, if number is lost):
आधार कार्ड बनवण्याआधी एनरोलमेंट प्रोसेस करावी लागते. आधार सर्व्हिस सेंटरमध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी काही माहिती घेतली जाते. त्यानंतर आधार कार्ड काढणाऱ्याला एक स्लिप दिली जाते. त्याला एनरोलमेंट स्लिप म्हणतात. एनरोलमेंट स्लिपवर लिहिलेल्या क्रमांकावरुन आधार कार्डचं स्टेटस माहिती करता (The status of Aadhar card can be ascertained from the number written on the enrollment slip) येतं. आधार कार्डच्या स्टेटसबाबत माहिती मिळवण्यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर माहिती घ्यावी लागते.
हरवलेल्या आधार कार्डचा क्रमांक कसा मिळवाल (How to get lost Aadhar card number):
UIDAIची वेबसाइट www.uidai.gov.in या लिंकवर क्लिक करा. होम पेजवर अनेक टॅब ओपन होतील. त्यापैकी पहिला टॅब My Aadhaar वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी Retrieve Lost or Forgotten EID/UID या ऑप्शनवर क्लिक करा.
Retrieve Lost or Forgotten EID/UID वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर Aadhaar No (UID) यावर क्लिक करा. त्यानंतर समोर असलेल्या फॉर्ममध्ये नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आणि Captcha कोड टाईप करा. सेंड OTP वर क्लिक करा.
सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर, मोबाईल नंबरवर ६ किंवा ८ अंकी OTP येईल. OTP टाईप केल्यानंतर मोबाईल नंबरवर आधार कार्डचा क्रमांक मिळेल.
News English Summary: Aadhar card is very important for income tax return, passport, bank account and all other government jobs. Often if Aadhar card is lost, Aadhar card has not come home yet, if Aadhar card enrollment slip is lost, it can be a big problem. But in this way, if there is any problem with the Aadhaar card, it is possible to get the Aadhaar number in a very simple way.
News English Summary: How to get lost Aadhar card number online news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News