महत्वाच्या बातम्या
-
YouTube | मुलं मोबाईलचा गैरवारप तर करत नाहीत ना? | पालकांसाठी नवं फीचर लाँच
अमेरिका स्थित तब्बल २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे एप्रिल २०१८ मध्ये तक्रार दाखल केल्याने अमेरिकेत खळबळ माजली होती. यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षाखालील लहान मुलांची माहिती ‘यूट्युबवर’ म्हणजे गुगलकडून गोळा केली जाते. या माहितीत फोन क्रंमांक, मुलांचे लोकेशन आणि डिव्हाईसची माहिती गुगलकडून गोळा केली जात असून त्यांचा आधार घेऊन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते तसेच अशा प्रकारची माहिती गोळा करताना मुलांच्या वयानुसार पालकांकडून परवानगीदेखील घेतली जात नाही असं या संस्थांचं म्हणणं होतं.
3 वर्षांपूर्वी -
Koo App | खाजगी कंपनीसाठी मोदी सरकार करतंय मार्केटिंग | सरकारी ई-मेलचा वापर
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता लवकरच कू (KOO) या अॅपला संपर्कांचं प्रमुख माध्यम बनवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती प्रसार माध्यमांना प्राप्त झाली होती. ट्वीटर आणि सरकार यांच्यात शेतकरी आंदोलनावरून वाद सुरू झाला आहे. त्यात ट्विटरने ट्रम्प यांना दिलेल्या दणक्यानंतर मोदी सरकार स्वतःच सतर्क झाले आहेत, कारण तसेच प्रकार करण्यात भाजपचा IT सेल माहीर असून उद्या आपल्याला देखील ट्विटरचा दणका बसल्यास मोठी अपमानित होण्याची घटना घडेल अशी शक्यता भाजपच्या मनात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Twitter घोषणा | तुमचे फॉलोअर्स अधिक असतील तर पैसे कमविण्याची संधी
एकाबाजूला ऑस्ट्रेलियाच्या संसदेने एक दिवसापूर्वीच एक ऐतिहासिक विधेयक पारित केलं. त्यानुसार ऑस्ट्रेलियात नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सोशल मीडिया कंपन्यांसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरलाय.
3 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या सोशल मीडिया मार्गदर्शन सूचना | 'त्या' नियमामुळे व्हाट्सअँप भारतात बंद होईल?
केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया वापरताय | मग मोदी सरकारचे हे नवे नियम समजून घ्या... अन्यथा
केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
New WhatsApp Privacy Policy | न स्वीकारल्यास काय होणार?
नवीन वर्षाच्या सुरूवातीला नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे प्रचंड टीका झाल्यानंतरही इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअँपने आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नवीन पॉलिसीबाबत कंपनीकडून युजर्सना पुन्हा एकदा नोटीफिकेशन पाठवलं जात असून १५ मे पर्यंत पॉलिसी स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो की जर तुम्ही पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल. याबाबत व्हाट्सअँपने आपल्या सपोर्ट पेजवर महत्त्वाची माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
AUDIO | श्वेताचे भन्नाट मिम्स व्हायरल | सोशल मिडियावर धुमाकूळ
सोशल मिडियावर रोज नवनवीन व्हिडिओ, ऑडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडतात मग त्याची चर्चा रंगू लागते. काही व्हिडिओ तर सोशल मिडियावर धुमाकूळ घालतात. सध्या असाच एक श्वेता नावाच्या मुलीचा ऑडिओ ट्रेण्डींगमध्ये आहे. तर श्वेता हे प्रकरण काय आहे चला तर मग जाणून घेऊया. एका ऑनलाइन क्लासमध्ये असलेल्या श्वेता नावाच्या मुलीचा हा ऑडिओ आहे. श्वेता तिचा फोन म्युट करायचं विसरते आणि ती तिच्या मैत्रीणीला एका खास मित्राने श्वेताला सांगितलेल्या सेक्सच्या गोष्टी सांगते. ही ऑडिओ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर काही मिम्सही सोशल मिडिया युजर्सनी तयार केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Twitter | भारतात लॉन्च केले Voice DMs फिचर | काय आहे वैशिष्ट्य
ट्विटरने डायरेक्ट मेसेजसाठी नव्या व्हॉईस मेसेजिंग फिचरसाठी टेस्टिंग सुरु केली आहे. बुधवार, 17 फेब्रुवारी पासून भारत, ब्राझील आणि जपान मधील युजर्ससाठी हे फिचर सुरु होईल. गेल्या वर्षी कंपनीने व्हॉईस ट्विट्स फिचर सुरु केले होते आणि आता युजर्स डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून व्हॉईस नोट्स पाठवू शकतात. व्हॉईस ट्विटप्रमाणे प्रत्येक व्हॉईस डीएम (Voice DMs) 140 सेकंदाचा असायला हवा. हे टेस्टिंग फिचर अॅनरॉईड आणि आयओएसयुजर्ससाठी उपलब्ध असतील.
3 वर्षांपूर्वी -
चुकूनही स्कॅन करू नका QR Code | अन्यथा तुमचं अकाऊंट रिकामं होईल
अलीकडे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवले जात आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
भारतीय Koo App वर | पण Koo चा अवतार पाहून आपलं ट्विटरच बरं म्हणत आहेत
भारत सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 500 अकाऊंटस् विरोधात कारवाई केली आहे. यातील काही अकाऊंटस् कायमस्वरुपी स्थगित करण्यात आली आहेत. फेक कंटेट वापरला जातोय, तुमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं केंद्रानं ट्विटरला फटकारलं आहे. ट्विटरनं त्यासंबंधी एक ब्लॉग प्रकाशित केला आहेत. ब्लॉगमधील माहितीनुसार बारत सरकारच्या आदेशानंतर काही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत तर काही स्वत:हून बंद करण्यात आली आहेत. भारत सरकारनं ट्विटरला 257 अकाऊंटची माहिती दिली होती. ती बंद करण्यावरुन वाद सुरु आहे.
3 वर्षांपूर्वी -
'ते' अकाउंट बंद करण्याचे सरकारचे निर्देश भारतीय कायद्यांनुसार नाहीत | ट्विटरचं उत्तर
सोशल मीडियासंबंधित मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरने केंद्र सरकारच्या निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.’
3 वर्षांपूर्वी -
भीषण | शेतकऱ्यांचं सत्य मांडणाऱ्या न्युज, शेतकरी संघटना आणि व्यक्तिगत ट्विटर अकाऊंवर बंदीचा धडाका
मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. मात्र, या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला आणि विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
लोकं फेसबुक'वरील राजकीय बातम्यांना कंटाळले | पॉलिटिकल ग्रुप्सची शिफारस बंद होणार
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्सची शिफारस केली जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला 11.22 अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर 3.88 डॉलर्सची कमाई केली.
3 वर्षांपूर्वी -
Digital Voter ID Card | डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
मतदार ओळखपत्र आता डिजिटल होणार आहे. निवडणूक आयोग उद्या e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुरू करणार आहे. आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी डिजिटल EPIC Service देशभरातील मतदारांना उपलब्ध होईल. आयोग पॅनेल ई-ईपीआयसी उपक्रम दोन टप्प्यात सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात (January 25-31) ज्या मतदारांनी मतदार-ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल आणि फॉर्म -6 मध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदविला असेल त्यांचा मोबाइल नंबर अधिकृत करुन ई-ईपीआयसी डाउनलोड करण्यास सक्षम असेल.
3 वर्षांपूर्वी -
Beeper App लॉन्च | WhatsApp, Telegram, Signal, iMessage एकत्रित हाताळा
सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांना Google चाही दणका | YouTube अकाऊंट केलं बंद
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला होता. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले होते. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला होता.
3 वर्षांपूर्वी -
व्हॉट्सअॅपला प्रायव्हसी पॉलिसी अंगलट | युजर्सकडून Signal वर स्विच होण्यास सुरुवात
जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स नाखुश आहेत. त्यामुळे युजर्स आता व्हॉट्सअॅपला दुसरे पर्याय शोधू लागले आहेत. युजर्स प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अॅप सिग्नल वर स्विच होत आहेत. आता हे अॅप भारतासह अनेक देशांमध्ये टॉप फ्री अॅप बनलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Privacy Policy | Whatsapp, Facebook वर बंदी घाला | व्यापाऱ्यांची केंद्राकडे मागणी
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
PAN Card | घरबसल्या 10 मिनिटांत बनवा | ऑनलाईन स्टेप्स
पॅन कार्ड अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे. पॅन कार्ड बनवण्साठी ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारखेचा प्रूफ असणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | नवी पॉलिसी | सहमत नसाल तर व्हॉट्स बंद होणार
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल