लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास.

रांची : आरजेडीचे सर्वेसेवा लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील तिसऱ्या खटल्यातही दोषी ठरवण्यात आले असून त्यांना ५ वर्षाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे. लालू यादव यांच्या बरोबरच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ५० आरोपींना ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातील ६ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे.
त्यांना लवकरच त्यांना हजारीबागच्या खुल्या कारागृहात पाठवलं जाणार आहे. तिथं त्यांना माळी काम दिलं जाणार आहे. तसेच शिक्षा सुनावली गेल्याने ते पुढची किमान १६ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटल्यानेच लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्यात अडकवण्यात आल्याचा आरोप आरजेडीने यापूर्वीच केला आहे.
Lalu Prasad Yadav sentenced to five years in prison in third fodder scam case by Ranchi Court pic.twitter.com/ZoCcFz8C6O
— ANI (@ANI) January 24, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN