9 May 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

बिहारमध्ये राहुल गांधींची जंगी सभा, तुफान गर्दी

पाटणा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बिहारमध्ये जंगी सभा होत असून, त्याला स्थानिक लोकं मोठी गर्दी करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधींनी सुद्धा जंगी सभांचा सपाटा लावला असून, सत्ताधाऱ्यांना प्रत्येक राज्यात घेरण्याची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सपाट लावला आहे.

दरम्यान, काही दिवसात स्वतः प्रियांका गांधी सुद्धा कार्यरत होऊन सभांचा सपाटा लावतील. त्यानंतर राजकीय आहेत मोठा बदल होईल असं राजकीय विश्लेषकांना सुद्धा वाटतं आहे. प्रियांका गांधी भारतात परतल्या असून लवकरच त्यासुद्धा नियोजित दौऱ्यांप्रमाणे सर्व राज्य पिंजून काढण्यास सुरुवात करतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या