खा. नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्याच्या निर्णय
अमरावती, ११ ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत त्यांच्या घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी होती.
नवनीत राणा यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. खासदार नवनीत राणा यांना गेल्या ६ दिवस आधी कोरोनाची लागण झाली होती. परंतु आज अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार नवनीत राणा नागपूरकडे रवाना झाली आहे. नागपूर येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू खासदार नवनीत रवी राणा यांचे प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
News English Summary: Navneet Rana started treatment at home. MP Navneet Rana contracted corona six days ago. But today, as he suddenly felt unwell, it has been decided to send him to Nagpur for further treatment.
News English Title: Amravati MP Navneet Rana who tested Covid 19 positive admitted to hospital in Nagpur News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'या' तारखेला खात्यात येणार पैसे, फायद्याची अपडेट जाणून घ्या
- RVNL Share Price | PSU स्टॉकने 4 वर्षात 2200% परतावा दिला, आता शेअर Hold करावा की Sell?
- Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
- Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठा फायदा होणार
- Yes Bank Share Price | येस बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठ्या टार्गेट प्राईसचे संकेत
- RVNL Share Price | PSU शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार
- Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा
- Numerology Horoscope | 03 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- RVNL Share Price | अवघ्या 2 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, टेक्निकल चार्टनुसार तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, होणार मोठी कमाई