3 May 2025 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Beauty Tips | दालचिनीनं घालवा चेहऱ्यावरचे मुरूम

Cinnamon, Beneficial for acne, Pimples, Face pack

मुंबई, २३ फेब्रुवारी: मसाल्यात वापरला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणून दालचिनी ओळखली जाते. या मसाल्याला गोडसर अशी चवी असते त्यामुळे परदेशात अनेक गोड पदार्थात दालचिनी आवर्जून वापरली जाते. खाद्यपदार्थांबरोबरच या दालचिनीचा वापर आपण त्वचेची प्रमुख समस्या दूर करण्यासाठीही करू शकतो. चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूम आणि पुरळासाठी दालचिनी फायदेशीर आहे.

  • मध आणि दालचिनी पावडर यांचं मिश्रण करून मुरूम आलेल्या ठिकाणी लावल्यास काही दिवसांत परिणाम जाणवू लागतो. हे मिश्रण दहा पंधरा मिनिटांनी धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरचे मुरूम कमी होण्यास मदत होते.
  • या व्यतिरिक्त ओटमिल, दालचिनी आणि लिंबाचा रस वापरून तुम्ही स्क्रब पॅकही तयार करू शकता. हा स्क्रब पॅक चेहऱ्याला लावल्यानंतर वीस मिनिटांनी गरम पाण्यानं चेहरा धुवून टाका. यामुळे तेलकट त्वचेपासून सुटका मिळते. चेहरा अधिक तजेलदार दिसतो.
  • रुक्ष ओठांसाठीही दालचिनी फायदेशीर आहे. खोबरेल तेलात तुम्ही दालचिनीच्या दोन काड्या टाकून तेल गरम करून घ्या. हे तेल घट्ट होऊ द्या. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी लिप बाम तयार करू शकता.

 

News English Summary: Cinnamon is known as the main ingredient used in spices. This spice has a sweet taste so cinnamon is widely used in many sweets abroad. Along with food, we can also use this cinnamon to get rid of major skin problems. Cinnamon is beneficial for acne and pimples on the face.

News English Title: Cinnamon is beneficial for acne and pimples on the face health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#beauty(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या