3 May 2024 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

खास चहा चाहत्यांसाठी... आपल्या रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहाच सेवन करायचं

  1. O रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी आल्याचा चहा किवा ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मदत होते. दुधाच्या चहाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
  2. A रक्तगट – या रक्तगट असणारी व्यक्ती प्रचंड मानसिक ताण घेतात. A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी ओव्याच्या चहाचे सेवन करावे, यामुळे टेन्शन फ्री राहण्यासाठी मदत होईल. ओव्याच्या चहाचे सेवन केल्यास शरीरास उत्तम फायदे होतात.
  3. B रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी लेमन टी,  ग्रीन टी आणि तेजपत्त्याच्या चहाचे सेवन करावे. या चहा मुळे वजन वाढत नाही आणि पचनक्रियाही सुधारण्यात मदत होते.
  4. AB रक्तगट – या रक्तगट असणाऱ्या व्यक्तीना प्रचंड प्रमाणात झोप येते. या व्यक्तींनी चहा आणि कॉफीचे सेवन करणे टाळावे. त्याऐवजी हर्बल टी किंवा ग्रीन टीचे सेवन करावे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x