5 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
x

सावधान! आरोग्यासाठी या पाच गोष्टी खाणे आहे हानिकारक

  1. बटाटा – वडा पाव आणि बटाट्याची भाजी सर्वांनाच खायला आवडते. मात्र बटाट्यावरील पानं विषारी असतात. यामुळे बटाट्याचे सेवन करू नये.
  2. शेंगदाणे – काही वेळेस रिकामा वेळ घालवण्यासाठी शेंगदाणे खाण्याची सवय असते. अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तीने शेंगदाणेचे सेवन करू नये. कारण अॅनाफिलेक्सिस अॅलर्जीमुळे श्वसन नलिकेवर परिणाम होऊन एखादा व्यक्ती बेशुद्धी होण्याची शक्यता असते.
  3. सफरचंदची बी – फळांमध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ हे सफरचंद आहे. आजारी व्यक्तीना, ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना सफरचंद खाण्यास सांगितले जाते. मात्र सफरचंदची बीचे सेवन करू नये. कारण सफरचंदची बी मध्ये सायनाईड असते. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
  4. शिंपल्या (मासे) – अॅनाफिलेक्सिस अॅलर्जी हे शिंपल्यांचे सेवन केल्यानं होण्याची शक्यता असते. यामुळे गळ्यामध्ये सूज येणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात.
  5. मशरुम – काही व्यक्तींना मशरुम खाणं आवडते.  मात्र काहींना अॅलर्जीदेखील होते. कारण मशरुममध्ये काही प्रमाणात विषारी पदार्थदेखील असतात.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x