1 June 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ग्रॅच्युईटी संदर्भात मोठी घोषणा, लाखोंचा फायदा होणार Double Line on Cheque | बँक चेकच्या डाव्या कोपऱ्यातील त्या 2 ओळी, पण अनेकांना त्याबद्दल 'ही' माहितीच नाही LIC Policy Surrender | पगारदारांसाठी गुड-न्यूज! LIC पॉलिसी सरेंडर करून 48 तासांत पैसे मिळणार, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 02 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Senior Citizen Saving Scheme | सरकारी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD, मिळेल मजबूत व्याजदर आणि परतावा SJVN Share Price | SJVN स्टॉक ना ओव्हर बॉट, ना ओव्हर सोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
x

काबुल विमानतळ | क्रूर तालिबान्यांच्या हद्दीत अमेरिकन सैनिकांकडून अफगाणी चिमूकल्यांचा सांभाळ

Taliban in Afghanistan

काबुल, २१ ऑगस्ट | अफगाणिस्तानाचा तालिबान्यांनी ताबा घेताच परिस्थिती नियत्रंणाबाहेर गेली आहे. काबूल विमानतळावरुन चित्तथरारक फोटो समोर येत आहे. दरम्यान, विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसून लोक प्रवास करत आहे. आतापर्यंत यामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांचा विमानातून पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे काबूल विमानतळावर सध्याही अमेरिकन सैन्यांचा पहारा आहे.

काबूल विमानतळावर अमेरिकन सैन्यांकडून अफगाणी लहान मुलांचा सांभाळ: (American army are handling Afghan children at Kabul airport) :

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत काबूल विमानतळावरून दोन दिवसांपूर्वी एका मुलाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक अफगाणी नागरिक आपल्या मुलाला काटेरी तारेवर धरून आणि एका अमेरिकन सैनिकाला देताना दिसत आहे. हे मूल आजारी असून अमेरिकन सैनिकांनी त्याच्यावर विमानतळावर उपचार करत त्यांच्या वडिलांकडे परत केले असे एका माहितीतून समोर आले आहे.

सैन्यांकडून केले जात आहे मुलांचे सांभाळ:
अमेरिका आणि इतर देशांचे सैनिक तालिबान्यांना घाबरणाऱ्या अफगाण मुलांची काळजी घेत नाहीत, तर त्यांच्यासोबत खेळून त्यांचे स्मीतहास्य परत करत आहे. दरम्यान, महिला आणि पुरुष सैनिकदेखील नवजात मुलांना त्यांच्या मांडीवर ठेवून आपले कर्तव्य अतिशय चोखपणे बजावताना दिसत आहेत. हे सर्व फोटो अफगाणिस्तानाची राजधानी काबूल विमानतळावरील आहेत. (American army are handling Afghan children at Kabul airport)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: American army are handling Afghan children at Kabul airport news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x