12 May 2025 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

Flipkart Big Diwali Sale | यंदा फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 17 ऑक्टोबर पासून | ग्राहकांसाठी मोठ्या ऑफर्स

Flipkart Big Diwali Sale

मुंबई, १३ ऑक्टोबर | वार्षिक बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Diwali Sale) नंतर आता फ्लिपकार्ट दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर Flipkart Big Diwali Sale घेऊन येत आहे. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने या सेलमध्ये मोबाईल, टॅबलेट्स, टीवी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आकर्षक ऑफर्स असणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बिग दिवाली सेल हा 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे तर 23 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.

Flipkart Big Diwali Sale. After the annual Big Billion Days Sale, now Flipkart is bringing Flipkart Big Diwali Sale on the backdrop of Diwali festivities. Meanwhile, the Big Diwali Sale will start on October 17 and end on October 23 :

प्लस मेंबर्स साठी फ्लिपकार्टचा हा सेल 16 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सध्या देण्यात आलेल्या माहितीनुसार या सेलमध्ये 10% इंस्टंट डिस्काऊंट हे ICICI Bank credit card धारकांना मिळणार आहे तर Axis Bank च्या ग्राहकांना देखील तसेच डिस्काऊंट मिळेल.

अद्याप फ्लिपकार्टने सेलच्या काळातील डिल्सचे प्रिव्ह्यू दिलेले नाहीत. पण ई कॉमर्सच्या नव्या वेब पेज नुसार, बिग दिवाळी सेल मध्ये स्मार्टफोन आणि टॅबलेट्स वर 80% सूट असेल. इलेक्ट्रोनिक्स आणि अन्य अ‍ॅक्सेसरीजवर 80% पर्यंत सूट असणार आहे.तर टीव्ही आणि अप्लायंसेस वर 75% पर्यंत सूट असणार आहे.

सेल च्या काळात Crazy Deals कॅटेगरी मधील धमाकेदार ऑफर्स या दुपारी 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता पाहता येणार आहेत. तर टाईम बॉम्ब डील मध्ये प्रत्येक कॅटेगरी मध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत तासाला एक डील असणार आहे. ई कॉमर्स साईट वर अजून डील्सची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातच Flipkart Big Billion Days sale पार पडला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Flipkart Big Diwali Sale will start on October 17 and end on October 23.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Flipkart(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या