16 May 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Penny Stock | 13 रुपयांच्या पेनी शेअरने 700 टक्के कमाई | मालामाल करणाऱ्या स्टॉकबद्दल माहिती

Penny Stock

मुंबई, 12 फेब्रुवारी | काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. काल सेन्सेक्स 773.11 अंकांनी घसरून 58152.92 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 231.00 अंकांनी घसरून 17374.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईमध्ये (Sezal Glass Share Price) काल एकूण 3,408 कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे 935 शेअर्स वाढले आणि 2,372 शेअर्स खाली बंद झाले. त्याच वेळी, 101 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही.

Penny Stock of Sezal Glass Ltd has given more than 700 percent return in 1 year. This penny was worth Rs 13 a year ago. However, during the year, the share price had reached Rs 98.60 :

त्याच वेळी, काल 149 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 39 शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय काल 225 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर 355 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय काल संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 44 पैशांनी घसरून 75.38 रुपयांवर बंद झाला.

मल्टिबॅगर पेनी शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

Sezal Glass Share Price :
सेजल ग्लास लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या पेनी शेअरची वर्षभरापूर्वी 13 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 98.60 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 700 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 98.60 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

सेजल ग्लास लिमिटेड कंपनीबद्दल :
सेजल ग्लास लिमिटेड कंपनी ग्लास प्रोसेसिंगचा व्यवसाय करते. कंपनीकडे हार्ड लॅमिनेटेड ग्लासेस इन्सुलेट करण्यासाठी आणि सजावटीच्या ग्लाससाठी प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. कंपनीने सन 2000-01 मध्ये काचेच्या इन्सुलेटसाठी प्रक्रिया सुविधा उभारून आपले व्यावसायिक कामकाज सुरू केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stock of Sezal Glass Ltd has given more than 700 percent return in 1 year.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x