22 May 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Sarkari Naukri 2022 | मुंबई रेल्वे विकास कॅर्पोरेशनमध्ये भरती, ई-मेलवर ऑनलाईन अर्ज करा

Sarkari Naukri 2022

Sarkari Naukri 2022 | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि 37 प्रोजेक्ट इंजिनियर्स आणि असिस्टंट मॅनेजर्स पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमआरव्हीसी भरती २०२२ साठी ३० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे अर्ज पाठवू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एमआरव्हीसी भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचू शकता.

एकूण : 37 पद

०१) प्रकल्प अभियंता : ३० पदे
* शैक्षणिक अर्हता : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि उमेदवारांनी गेट 2022 मध्ये पात्रता प्राप्त केलेली असावी
* वयोमर्यादा : कमाल वय ३० वर्षे.
* वेतन : 40,000 से 1,40,000 रुपये
* तपशील सूचना – येथे क्लिक करा
* अर्ज सादर करण्यासाठी ईमेल पत्ता : [email protected]

०२) असिस्टेंट मॅनेजर : ०७ जागा
* शैक्षणिक अर्हता : मिन ०६ वर्षांचा अनुभव असलेली सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री.
* वयोमर्यादा : कमाल वय ३५ वर्षे.
* वेतन : 50,000 से 1,60,000 रुपये
* तपशील सूचना – येथे क्लिक करा
* अर्ज सादर करण्यासाठी ईमेल पत्ता : [email protected]

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri 2022 Mumbai Railway Vikas Corporation Ltd Recruitment 2022 check details 18 September 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri 2022(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x