5 May 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

Viral Video | पत्नी तिच्या प्रियकरासोबत स्कुटीवरून पळून जातं असताना नवऱ्याने रंगेहात पकडले, नंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर कोणती गोष्ट येईल ते नाही सांगु शकत. व्हायरल होणारे व्हिडीओ जेव्हा आपण पाहते तेव्हा त्याने चेहऱ्यावर हसु येत तर कधी रडू. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला गैर पुरुषाच्या स्कुटीवर बसुन निघाली आहे आणि मागुन तिचा नवरा येतो, पण रोडवर जे घडत त्याने इंटरनेच हादरवून सोडेल आहे.

व्हिडीओने घातला धुमाकुळ
व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ डेटवर जाणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराचा आहे. जेव्हा हे दोघे स्कुटीवरून जात असतात आणि मागून त्या महिलेचा नवरा येतो, तो गाडी थांबवण्यासाठी सांगतो मात्र तिथे तो प्रियकर गाडी भांबवत नाही, त्यानंतर नवरा आणि बायकोमध्ये शिवीघाळ होतो. चिडलेला नवरा पुढे जाऊन उतरतो आणि पत्नी आणि प्रियकराची गाडी भांबवण्याचा प्रयत्न करतो.

पत्नी आणि प्रियकराला रंगेहात पकडले
दोघांच्या मागे नवराही पोहोचला आणि त्याने जे केले, ते आयुष्यात क्वचितच पाहिले गेले असेल. नवऱ्याने ही संपुर्ण योजना कॅमेऱ्यामध्ये टिपून घेण्याची योजना आखली. कॅमेरा ऑन करून नवरा या दोघांच्या मागे गेला आणि जेव्हा त्याला त्याची पत्नी असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि तो शिवीघाळ करु लागला.

व्हिडीओ व्हायरल :
दरम्यान, या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. giedde नावाच्या पेजवरून व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. पत्नी आणि प्रियकराला रंगेहात पकडलेला, व्हिडीओपाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of husban caught wife red handed on scooty with her lover checks details 19 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x