24 May 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु Suzlon Share Price | ब्रेकआऊटचे संकेत? सुझलॉन स्टॉक तेजीत धावणार, नवीन अपडेटनंतर शेअर मोठा परतावा देणार Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट जाणून घ्या
x

Stock in Focus | टाटा के साथ नो घाटा, या शेअरमधून 40 टक्के परतावा, 3 महिन्यांत मोठी कमाई, हा स्टॉक खरेदी करावा का?

stock in Focus

Stock in Focus| TATA group भारतातील दिग्गज उद्योग समूह मानला जातो. टाटा समूहातील कंपन्या आपल्या शेअर धारकांना कधीही निराश करत नाही. अशाच एका टाटा समूहातील कंपनीने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे,”टाटा केमिकल्स लिमिटेड”. टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 3 महिन्यांपूर्वी 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात मजबूत वाढ होऊन स्टॉक 1200 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी भागधारकांना 40 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी सर्वकालीन उच्चांक किमतीला स्पर्श केला. 11 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल कंपनीचा शेअर 1214.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

शेअरची कामगिरी :
टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने 800 रुपये पासून तेजी घेऊन 1200 रुपयेची किंमत स्पर्श केली. टाटा केमिकल्स लिमिटेडचे ​​शेअर्स 5 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 803.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 1205.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कालावधीत टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 45 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा मिळवून दिला आहे. टाटा केमिकल्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 773.35 रुपये होती.

गुंतवणुकीवर परतावा :
टाटा केमिकल्सच्या शेअर्सने मागील 30 महिन्यांत आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 218.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1205.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना 295 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. त्याचवेळी,चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत टाटा केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 32 टक्के नफा मिळवून दिला आहे. टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अवघ्या एका वर्षात तब्बल 24 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Chemicals stock in Focus and recommended by experts to buy for long term on 12 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x