11 May 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

IPO Investment | आयपीओ नुकताच लाँच झाला आणि पैसा दुप्पट केला, वेगाने वाढणाऱ्या स्टॉकचे नाव नोट करा

IPO Investment

IPO investment| इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचे शेअर्स सोमवारी स्टॉक मार्केटमधे सूचिबद्ध झाले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 10 टक्के वाढीसह 92.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी किमतीवर ट्रेड करत होते. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE वर 90 रुपये प्रति शेअर या दराने लिस्ट झाले होते. 59 रुपयेच्या इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक 52.5 टक्के प्रीमियमवर ट्रेड करत आहे. या IPO ची इश्यू किंमत 56-59 रुपये प्रति शेअर निर्धारित करण्यात आली होती.

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या IPO मध्ये शेअर्स 33.95 रुपये प्रिमियम किमतीवर वाटप केले गेले होते. ज्या लोकांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी प्रति शेअर 33.95 रुपये नफा कमावला आहे. याआधी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर BSE वर 84.45 रुपये किमतीवर बंद झाला होता. आज हा स्टॉक 85.90 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये हा स्टॉक आज 92.85 किमतीवर रुपयांवर ट्रेड करत होता.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड/EMIL या ग्राहक उपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर कंपनीची स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने केली होती. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे भारतातील 36 शहरांमध्ये 112 स्टोअर्स आणि आउटलेट आहे. कंपनी IPO मधून जमा केलेली रक्कम भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. आणि कंपनीने IPO मधून मिळणारी रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Electronics Mart India Share Price return on Investment on 20 October 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x