5 May 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Penny Stocks | शेअर लहान पण कीर्ती महान, 29 पैशांच्या शेअरने 15 पट परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?

Penny Stock

Penny Stocks | कोविड महामारीनंतर भारतीय शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांनी मजबूत परतावा कमावला होता. असे काही पेनी स्टॉक देखील आहेत ज्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. असाच एक पेनी स्टॉक आहे, जो 29 पैसे प्रति शेअरवर ट्रेड करत होता, तो आता 4.20 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत आहे. या शेअरचे नाव आहे, “Advik कॅपिटल”. गेल्या दोन वर्षांत या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 14.50 लाख रुपये झाले असते.

दोन वर्षांत 15 पट परतावा :
मागील एका महिन्यात या हा पेनी स्टॉकची किंमत 3.54 रुपयेवरून 4.20 रुपये प्रति शेअरवर गेली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी 10 टक्के नफा कमावला आहे. मागील सहा महिन्यांत या शेअरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला होता, आणि या काळात हा स्टॉक 6 रुपयांवरून 4.20 रुपयांपर्यंत पडला होता. मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी पडले आहेत. 2022 मध्ये या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 35 टक्के नफा कमावला आहे. यादरम्यान कंपनीचा शेअरची किंमत 2.91 रुपयांवरून 4.20 रुपयांपर्यंत वाढली होती.

मागील एका वर्षात या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 3.36 रुपयांवरून 4.20 रुपयांपर्यंत पडझड पाहायला मिळाली होती. म्हणजेच या काळात हा पेनी स्टॉक कंपनीचा शेअर 15 टक्क्यांनी वाढला होता. मागील दोन वर्षांत या स्मॉल-कॅप पेनी स्टॉकची किंमत 29 पैशांवरून 4.20 रुपयांपर्यंत गेली असून ही वाढ अंदाजे 14.50 पट अधिक आहे.

गुंतवणुकीवर होणारा परिणाम :
अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, जर तुम्ही या शेअरमध्ये महिनाभरापूर्वी 1 लाख लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.15 लाखपर्यंत वाढले असते. त्याचप्रमाणे जेर तुम्ही या पेनी स्टॉकमध्ये सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 65,000 रुपये झाले असते. चालू वर्ष 2022 च्या सुरुवातीला जर तुम्ही या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुम्हाला 1.35 लाख रुपये मिळाले असते. मागील एका वर्षात या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकमध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्याना सध्या 1.15 लाख रुपये परतावा मिळाला असणार. जर दोन वर्षांपूर्वी पोस्ट-कोविड रॅलीदरम्यान तुम्ही या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावून होल्ड केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.50 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Advik Capital Share price return on investment on 22 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x