27 April 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

White Hair Solution | पांढरे केस असो किंवा गळणारे केस, केसांच्या समस्या हलक्यात घेऊ नका, हे आहेत घगूती उपाय

White Hair Solution

White Hair Solution | आज १० पैका ९ व्यक्तींना केसांच्या समस्या आहेत. कमी पोशक द्रव्य आणि जेवनातील अनियमीतता तसेच प्रदूशन यामुळे केस पांढरे होतात. तसेच ते जास्त गळू लागतात. आजकाल अगदी २४ ते २५ व्या वयातील मुलांना देखील टक्कल पडलेले दिसते. तसेच अगदी शाळकरी मुलांचे केस पांढरे झालेले दिसतात. यात तुम्ही विविध शॅम्पू वापरता. हे काहींना सुट होतात. तर काहींना याचा त्रास होतो. अनेक व्यक्ती विविध प्रोडक्ट वापरतात पण तरीही त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे आज एक घरगुती आणि सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

गुलाब पाणी तुरटी
केस जास्त गळत असतील तर गुलाब पाण्यात तुरटीची पावडर मिसळा. याची एक पेस्ट बनवून घ्या आणि केसांना लावा. त्यानंतर ही पेस्ट चांगली सुकल्यावर ती धुवून टाका. असे केल्याने तुमचे केस गळणे कमी होईल आणि त्यात तुमच्या डोक्याची त्वचा मउ राहील. तसेच तुमची डोके दुखी देखील थांबेल.

खोबरेल तेल आणि तुरटी
खोबरेल तेल सर्वच जण वापरतात. खुप पूर्वी पासून याचा वापर केला जातो. मात्र केस पांढरे झाले असतील तर खोबरेल तेलात तुरटी मिसळा आणी मग ते केसांना लावा. याने तुमचे केस मजबूत होतील आणि पांढरे झालेले केस काळे भोर दिसतील.

अनेक व्यक्तींना केसात कोंडा होण्याची समस्या असते. जेव्हा त्वचा जास्त कोरडी पडते तेव्हा कोंडा होतो. त्यामुळे केसांना तेल लावताना त्यात तुरटी टाकाल तर तुम्हाला त्याचा फायदा होइल. तुमची कोंडा होण्याची समस्या हळूहळू कमी होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : White Hair Solution This home remedy will solve your hair problem forever 06 November 2022.

हॅशटॅग्स

White Hair Solution(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x