5 May 2024 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Stock To Buy | पैसाच पैसा! फक्त 1 महिन्यात या शेअरने 54 टक्के परतावा दिला, आता अजून तेजी येतेय, स्टॉक खरेदी करणार का?

Stock to Buy

Stock To Buy | शेअर बाजारासाठी 2022 हा वर्ष अस्थिर आणि चढ-उतारांनी भरलेला होता. 2022 या वर्षातील अस्थिर काळातही कर्नाटक बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देत आहेत. आर्थिक वर्ष 2022 मधील दुसऱ्या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या अप्रतिम कामगिरीमुळे कंपनीच्या शेअर्सनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत स्थान मिळवले आहे. कायम ठेवली आहे. कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किंमत यावर्षी 110 टक्क्यानी वधारली आहे.

ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “ आर्थिक वर्ष 2022 मधील सप्टेंबर तिमाहीत कर्नाटक बँकेने सर्वात जास्त नफा कमावला आहे. कर कपातीनंतर कर्नाटक बँकेने इतर बँकेच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सर्वात जास्त नफा संकलित केला असल्याचे तिमाही निकालात म्हंटले आहे. त्यामुळेच या बँकिंग स्टॉकवर ब्रोकरेज हाऊसने सकारात्मक मत व्यक्त केले असून स्टॉक मध्ये तेजी येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग
ब्रोकरेज फर्मने कर्नाटक बँकेचे स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने कर्नाटक बँकेच्या शेअर्सवर 148 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. कर्नाटक बँकेने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 412 कोटी रुपयांचा नफा संकलित केला आहे. मागील एका महिन्यात कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किमत 54.80 टक्क्यांनी वधारली आहे. आणि मागील 6 महिन्यांत कर्नाटक बँकेच्या शेअरनी आपल्या शेअर धारकांना 117 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Karnataka Bank Stock to Buy recommended by Axis Securities firm for target price on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x