26 April 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Money Making IPO | पैशाचं वादळ, 1 आठवड्यापूर्वी आलेल्या IPO ने लोकांचे पैसे वाढवले, 2 दिवसात 21%, आता खरेदी करणार?

Money Making IPO

Money Making IPO | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये वाढ होत असताना या कंपनीच्या शेअर्सने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 379.20 रुपयांची नवीन किंमत पातळी स्पर्श केली होती. बिकाजी फूडस् 16 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. काल इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 379.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

दोन दिवसात किमतीत 21 टक्के वाढ :
या पॅकेज्ड फूड कंपनीचे शेअर्स मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 21 टक्के वधारले आहेत. बिकाजी फूड्स कंपनीच्या शेअर्स IPO इश्यू किंमत 300 रुपये प्रति शेअर तुलनेत 27 टक्के अधिक वाढीसह सूचीबद्ध झाली होती. 18 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 303 रुपये ही आपली सर्वकालीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

16 नोव्हेंबर 2022 रोजी गोल्डमॅन सॅक्स फंड्सने एनएसई बल्क डील डेटाची तपासणी करून माहिती दिली होती की ओपन मार्केट डीलद्वारे बिकाजी फूड्स कंपनीचे 1.74 दशलक्ष इक्विटी शेअर्स 324.50 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने खरेदी केले गेले आहेत. या कंपनीच्या शेअर विक्रेत्याचे खरेदीदाराचे नाव उघड करण्यात आले नसून फक्त डील ची माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

भारतीय स्नॅक्स कंपनी बिकाजी फूड्स ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपस्थिती असलेली तिसरी सर्वात मोठी स्नॅक्स कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतीय स्नॅक्स मार्केटमध्ये सर्वात वेगाने वाढणारी आणि आपला उद्योग विस्तार करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीने नमकीनची सर्वाधिक विक्री केली होती. हे प्रमाण एकूण सेल्समध्ये सर्वात जास्त होते. कंपनीच्या एकूण सेल्समध्ये नमकीनचा वाटा 35.6 टक्केपेक्षा अधिक होता. कंपनीच्या एकूण सेल्समध्ये भुजिया, मिठाई, पापड आणि इतर पदार्थांचे योगदान अनुक्रमे 34.9 टक्के, 12.7 टक्के, 6.7 टक्के आणि 10.0 टक्के होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bikaji international food’s is a Money Making IPO share price has increased on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Money Making IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x