10 May 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल
x

Share in Focus | बंपर बायबॅक ऑफर! ही कंपनी गुंतवणूकदारांकडून उच्च किमतीत शेअर्स खरेदी करणार, खरेदी किंमत पहा

Share In Focus

Share In Focus | मागील बऱ्याच महिन्यापासून शेअर बाजारात हवे तसे पैसे बनत नाही आहेत. शेअर बाजारात कमालीची चल बिचल सुरू आहे. गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कोणते शेअर्स कधी पडतील आणि कधी वाढतील याचा अंदाज लावणे अवघड आहे. जगातील सर्व शेअर बाजारात कमालीचा दबाव दिसून आला आहे. कोरोना महामारी तून जग नुकताच सावरत होते, त्यात रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले, आणि त्यामुळे इंधन, मागणी-पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत काही कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहे. आज या लेखात आपण अशाच एका शेअर्सची माहिती घेणार आहोत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bajaj Consumer Care Share Price | Bajaj Consumer Care Stock Price | BSE 533229 | NSE BAJAJCON)

बजाज कंझ्युमर केअर :
बजाज कंझ्युमर केअर कंपनी ही बजाज उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीने शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी 240 रुपये प्रति शेअर या किमतीवर 80.89 कोटी रुपयेचा बायबॅक जाहीर केला आहे. बजाज कंझ्युमर केअर ही एक Smallcap FMCG कंपनी असून त्यांनी खुल्या बाजारातून 33.7 लाख शेअर खरेदी करण्यासाठी बायबॅकची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत बजाज कंझ्युमर केअर कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 3 टक्क्यांची वाढीसह 184.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची वाटचाल :
बजाज कंझ्युमर केअर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यांत 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 10 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 138.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बजाज कंझ्युमर केअर या FMCG सेक्टरमध्ये उद्योग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 9 डिसेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 179.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी 2022 या वर्षात बजाज कन्झ्युमर केअर कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. बजाज कंझ्युमर केअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 207.45 रुपये आहे. त्याच वेळी बजाज कंझ्युमर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 129.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Share in Focus of Bajaj Consumer Care Share after announcing Buyback Offer on 12 December 2022

हॅशटॅग्स

Share In Focus(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x