7 May 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Praveg Share Price | बक्कळ कमाई! या शेअरने 8300 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का हा स्टॉक?

Praveg Limited Share Price

Praveg Share Price | ‘प्रवेग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. ‘प्रवेग लिमिटेड’ कंपनी मुख्यतः इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात व्यापार करते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 6 वर्षात 80 पट अधिक वाढवले आहेत. ‘प्रवेग लिमिटेड’ आणि ‘बनारस डेव्हलपमेंट अथॉरिटी’ हे दोघे मिळून बनारसमध्ये ‘टेंन्ट सिटी’ निर्माण करत आहेत. हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ‘टेन्ट रिसॉर्ट’ आहे. हा रिसॉर्ट गंगेच्या काठावर निर्माण केला जात आहे, आणि तेथून बनारसच्या घाट मंदिरांचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Praveg Share Price | Praveg Stock Price | BSE 531637)

6 वर्षात 8300 परतावा :
शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘प्रवेग लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 2.00 टक्के वाढीसह 505.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 13 जानेवारी 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते, तेव्हा हा स्टॉक 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 6 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 8300 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.

एका वर्षात 271 टक्के परतावा :
मागील 5 ट्रेडिंग सेशनपासून ‘प्रवेग लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 11.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत सुमारे 193.46 टक्के मजबूत झाली आहे. तर प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने सुरूवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 271.23 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 523 रुपये होती. 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 122 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praveg Share Price 531637 stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

Praveg Limited Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x