6 May 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Reliance Infrastructure Share Price | अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत, स्टॉक तेजीचं कारण काय? स्टॉक डिटेल्स आली समोर

Reliance Infrastructure Share Price

Reliance Infrastructure Share Price | अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या दिवाळखोर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील गेल्या दोन ट्रेडिंग सेशन पासून तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनी शेअर्स 0.20 टक्के घसरणीसह 127.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 9 टक्के वाढला होता. ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचे बाजार भांडवल 136.55 कोटी रुपये आहे. त्याच वेळी तो 2 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 201.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 201.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 80.80 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Infrastructure Share Price | Reliance Infrastructure Stock Price | BSE 500390 | NSE RELINFRA)

डिसेंबर 2022 तिमाही निकाल :
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 267.46 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचा निव्वळ तोटा 125.56 कोटी रुपये झाला होता. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचा एकूण सेल्स 4,085.82 कोटी रुपयेवर गेला होता, जो एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.76 घसरला आहे. डिसेंबर 2021 मध्ये कंपनीच्या एकूण सेल्स 4,201.99 कोटी रुपयांवर पोहचला होता.

कंपनीच्या शेअर्सची सध्या स्थिती :
‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या स्टॉकने मागील पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या शेअरची किंमत 8 टक्के पेक्षा जास्त मजबूत झाली आहे. तर मागील एका वर्षात कंपनीच्या या शेअर आपल्या गुंतवणुकदारांना 25.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षात गुंतवणूकदारांनी जवळपास 300 टक्के परतावा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infrastructure Share Price 500390 RELINFRA stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

Reliance Infrastructure Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x