18 May 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

Taylormade Renewables Share Price | कमाल झाली भाऊ! 1 महिन्यात पैसे दुप्पट, 6 महिन्यांत 900% परतावा, शेअर डिटेल्स पहा

Taylormade Renewables Share Price

Taylormade Renewables Share Price | आज या लेखात आपण अशा एसएमई कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत, जिच्या शेअरने गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टेलरमेड रिन्यूएबल्स’. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 180.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील वर्षी 4 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.75 रुपयांवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 1603.21 टक्के वाढली आहे. मागील पाच दिवसात हा स्टॉक 21.47 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 119.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 849.42 टक्के वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Taylormade Renewables Share Price | Taylormade Renewables Stock Price | BSE 541228)

‘टेलरमेड रिन्यूएबल्स’ कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांना सांडपाणी प्रक्रियेसाठी उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी 3 मार्च रोजी कंपनीला हा पुरस्कार प्रदान केला. नुकताच ‘टेलरमेड रिन्यूएबल्स’ कंपनीला मुंबईस्थित कंपनी ‘दोधिया केम-टेक्स’ कडून 13.06 कोटी रुपये चा कंत्राट प्राप्त झाला आहे. कंपनीकडे सध्या एकूण 28 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर आहे. ‘टेलरमेड रिन्यूएबल्स’ ही कंपनी देशातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ‘टेलरमेड रिन्यूएबल्स’ कंपनीने TRL-RAIN नावाचे नवीन उत्पादन विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पाण्यातून मीठ आणि इतर रसायने वेगळे काढता येतात.

कंपनीमधील गुंतवणूक वाटा :
‘टेलरमेड रिन्युएबल्स’ कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 62.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर कंपनीतील उर्वरित 37.31 टक्के भाग भांडवलपैकी वैयक्तिक भागधारक 24.51 टक्के, आणि कॉर्पोरेट 12.27 टक्के यांनी धारण केले आहेत. मागील एका वर्षापासून या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. जून 2022 पासून या स्टॉक मध्ये जी तेजी आली होती, ती अजूनही कायम आहे. पुढील काळात हा स्टॉक असाच वाढेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taylormade Renewables Share Price 541228 stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

Taylormade Renewables Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x