9 May 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Goyal Aluminiums Share Price | मोठी कमाई! या शेअरने 2400 टक्के परतावा दिला, स्टॉक तेजीत धावतोय, पैसे लावणार?

Goyal Aluminiums Share Price

Goyal Aluminiums Share Price | ‘गोयल अॅल्युमिनिअम्स’ या अॅल्युमिनियम क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील 5 वर्षांत ‘गोयल अॅल्युमिनिअम्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ व्यवसायात पदार्पण करण्याची घोषणा केली आहे. सध्या शेअर बाजारात ‘गोयल अॅल्युमिनिअम्स’ कंपनी बद्दल जबरदस्त चर्चा चालू आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Goyal Aluminiums Share Price | Goyal Aluminiums Stock Price | BSE 541152 | NSE GOYALALUM)

‘गोयल अॅल्युमिनिअम्स’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला कळवले आहे की, ‘गोयल अॅल्युमिनिअम्स’ कंपनी ‘Wroley E India’ या नावाने एक नवीन युनिट स्थापन करत आहे. हे युनिट भारतीय बाजारपेठेला विचारात घेऊन ई-स्कूटर्स आणि स्लो स्पीड ई-स्कूटर्स बनवण्याचे काम करेल. कंपनीने सांगितले की त्यांचा हा निर्णय भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ उपक्रमाशी सुसंगत आहे, ज्या अंतर्गत देशातील वाढते प्रदूषण प्रमाण थांबविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. कंपनीने ‘Wroly E India’ ने ‘श्री राम फायनान्स’ सोबत एक करार केला आहे, ज्या नुसार त्यांच्या ई-स्कूटर खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना वित्त सुविधा प्रदान करेल.

‘गोयल अॅल्युमिनिअम्स’ कंपनीचे शेअर्स आज बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी BSE इंडेक्सवर 1.12 टक्के वाढीसह 289.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत याकंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 218.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 233.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. गोयल अॅल्युमिनिअम्स कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2018 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. तेव्हा हा स्टॉक फक्त 11.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2.394.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी ‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 24.94 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन पट वाढवले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goyal Aluminiums Share Price 541152 GOYALALUM stock market live on 08 March 2023.

हॅशटॅग्स

Goyal Aluminiums Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x