26 April 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर्स नीचांक किमतीच्या जवळ आले, सेबीने मागवले स्पष्टीकरण, स्टॉकमध्ये पुढे काय होणार?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कमालीचे आपटले आहेत. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 58.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टेलिकॉम सेक्टरमधील या दिग्गज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीमध्ये वाढत होते. परंतु शुक्रवारी हा स्टॉक सेलिंग प्रेशर सोबत झुंज देताना पाहायला मिळाला. (Tata Teleservices (Maharashtra) Limited)

टीटीएमएल कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न
जर आपण ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्या समजेल की, मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 821 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जानेवारी 2022 रोजी हा स्टॉक 291 रुपयांवर ट्रेड करत होता, पण त्यानंतर शेअरमध्ये घसरणीची प्रक्रिया सुरू झाली ती अजून थांबण्याचे नाव घेत नाही. 28 फेब्रुवारी 2023 ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 52.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. एका वर्षात या शेअरमुळे गुंतवणूकदारांना जबर नुकसान सहन करावे लागले आहे. या कालावधीत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 57.67 टक्क्यांनी kamhir झाले आहेत. 2023 या वर्षात TTML कंपनीच्या शेअरने 35 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे अर्धे केले आहे.

सेबीने स्पष्टीकरण मागवले
8 मार्च 2023 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समधील अस्थिरता आणि घसरण पाहून सेबीने कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने सेबीला सांगितले की, “आम्ही सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन 2015 अंतर्गत सर्व आवश्यक घटना, माहिती इत्यादींबद्दल उपलब्ध माहिती दिली आहे. पुढेही असेच करत राहू मात्र सध्या उघड करण्यासारखे कोणतीही आवश्यक माहिती नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 return on investment check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x