9 May 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Star Health Share Price | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूक करा

Star Health Share Price

Star Health Share Price | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील एका वर्षात ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीचे शेअर्स 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. याचा अर्थ हा विमा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 33 टक्के अधिक वाढू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीचे शेअर्स 1.73 टक्क्यांच्या वाढीसह 517.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षाच्या कालावधीत ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीचे शेअर्स 23 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. (Star Health & Allied Insurance Company Limited)

ब्रोकरेज फर्मचे मत :
‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीचा विश्वास आहे की सामान्य विमा सेक्टरमधील कंपन्या जीवन विमा सेक्टरमधील कंपन्यापेक्षा आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा ऑफर करू शकतात. स्टार हेल्थ कंपनी लवकरच आपल्या ताळेबंदात कोणतीही जोखीम न घेता फिनटेक कंपन्यांशी टायअप करून प्रीमियम वित्तपुरवठा क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. आनंद राठी फर्मने ही ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीच्या शेअरवर तेजी व्यक्त केली असून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी फर्मने स्टार हेल्थ कंपनीच्या शेअरवर 723 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजे हा स्टॉक पुढील काळात 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

एमके ग्लोबल फर्मने ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीच्या शेअरसाठी 670.0 रुपये लक्ष्य किंमत देऊन शेअरवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली आहे. ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ ही कंपनी वित्तीय सेवा क्षेत्रात व्यवसाय करणारी लार्ज कॅप कंपनी आहे. ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स’ कंपनीच्या प्रमुख उत्पादने आणि महसूल विभागांमध्ये विमा प्रीमियम, व्याज आणि लाभांश, शेअर्स आणि सिक्युरिटीच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Star Health Share Price on 01 April 2023.

हॅशटॅग्स

Star Health Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x