12 May 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार
x

Borosil Renewables Share Price | बंपर परतावा! या स्टॉकने गुंतवणुकदारांना 1 लाखावर 2 कोटी परतावा दिला, शेअर खरेदी करावा?

Borosil Renewables Share Price

Borosil Renewables Share Price | ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्केपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 8 रुपयांवरून वाढून 400 रुपयांवर पोहचले आहे. ‘बोरोसिल रिन्यूएबल्स’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही वाटप केले होते. बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 10 वर्षात 2 कोटींहून अधिक परतावा मिळाला आहे. काल 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 422.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Borosil Renewables Limited)

1 लाखावर 2.01 कोटी परतावा :
‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2013 रोजी 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ‘बोरोसिल रिन्यूएबल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 12,210 शेअर्स मिळाले असते. ‘Borosil Renewables’ कंपनीने ऑगस्ट 2018 मध्ये 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण संख्या 48840 झाली असती. 31 मार्च 2023 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 412 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या प्रकरणात एकूण शेअरचे मूल्य 2.01 कोटी रुपये झाले असते.

3 वर्षात 1100 टक्के परतावा :
3 एप्रिल 2020 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 33.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 412 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात 1128 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 833 रुपये होती. त्याच वेळी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 380.05 रुपये होती. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 167.39 कोटी रुपये महसूल संकलन केले होते. आणि कंपनीने 22.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Borosil Renewables Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Borosil Renewables Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x