6 May 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा?
x

Titan Company Share Price | सोने-चांदी आणि टायटन शेअर कनेक्शन काय? कसा होतोय शेअरमधून फायदा? सोन्यासारखा फायदा कमवा

Titan Company Share Price

Titan Company Share Price |  मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX निर्देशांकावर सोने आणि चांदीच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. सध्या सोन्याची किंमत प्रति तोळा 61,000 रुपयेवर पोहचली आहे. आणि चांदीची किंमत प्रति किलो 75,000 रुपयेवर गेली आहे. सोने-चांदी मधील वाढत्या किमतीचा परिणाम टाटा समूहाच्या ‘टायटन कंपनी लिमिटेड’ स्टॉकवर पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 2,557.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये किंचीत प्रॉफिट बुकींग सुरू असली तरी हा स्टॉक दीर्घ काळात भरघोस परतावा देण्यासाठी ओळखला जातो. (Titan Company Limited)

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत वाढत होते. BSE इंडेक्सवर शेअर हा स्टॉक 150 टक्के वाढीसह 2581.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. टायटन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.29 लाख कोटी रुपये आहे. 1 जुलै 2022 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 1,827.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टायटन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1825.05 रुपये होती. तर 31 ऑक्टोबर 2022 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2790 रुपये या आपल्या 52 आठवडयांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

शेअरची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्म ‘प्रभुदास लिलाधर’ यांनी टायटन कंपनीच्या शेअरवर 2905 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक पुढील काळात आपली लक्ष किंमत स्पर्श करू शकतो, असे तज्ञांना वाटते. आत्तापर्यंत स्टॉक 10 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो अलीकडे जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन स्टॉकवर ओव्हरवेट भूमिका कायम ठेवली आहे . टाटा समूहाचा समभाग प्रति शेअर ₹ 3,000 चे लक्ष्य गाठेल अशी फर्मला अपेक्षा आहे

टायटनचे आर्थिक निकाल :
डिसेंबर 2022 तिमाहीत टायटन कंपनीचा निव्वळ नफा 9.78 टक्क्यांच्या घसरणीसह 913 कोटी रुपयेवर आला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1004 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टायटन कंपनीच्या महसूल संकलनात 10,094 कोटी रुपयांवरून 11,698 कोटी रुपयेपर्यंत वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा खर्च वाढून 10,454 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price on 06 April 2023.

हॅशटॅग्स

Titan Company Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x