16 May 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Cenlub Industries Share Price | या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, मोठ्या कमाईसाठी खरेदी करावा का?

Cenlub Industries Share Price

Cenlub Industries Share Price | शेअर बाजारात अनेक स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असू शकते. मात्र काही वेळा हेच स्मॉल कॅप स्टॉक गुंतवणुकदारांना करोडपती बनवत असतात. जर तुम्ही योग्य स्टॉकमध्ये पैसे लावले तर अल्पावधीत तुमचे नशीब देखील बदलू शकते. असाच एक स्टॉक आहे, ‘सेनलब इंडस्ट्रीज’. मागील 20 वर्षांत ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने केवळ 1 लाख रुपये गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ‘सेनलब इंडस्ट्रीज’ ही एक स्मॉल कॅप कंपनी कंपनीचे बाजार भांडवल 119.74 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः औद्योगिक उत्पादनांचा निर्मिती व्यवसाय करते. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. (Cenlub Industries Limited)

दीर्घकालीन परतावा :
21 मे 2003 रोजी ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनाक 6 एप्रिल 2026 रोजी या कंपनीचे शेअर्स 257.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशाप्रकारे मागील 20 वर्षांत ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16,467.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर 20 वर्षांपूर्वी तुम्ही ‘सेनलॅब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.65 कोटी रुपये झाले असते.

शेअरची कामगिरी :
‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 6 एप्रिल रोजी 20 टक्के वाढीसह 257.55 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 59.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 115.80 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 385.90 टक्के वर गेली आहे.

जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.15 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4.85 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cenlub Industries Share Price on 08 April 2023.

हॅशटॅग्स

Cenlub Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x