15 May 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

JMD Ventures Share Price | 2 रुपयेवर ट्रेड करणारा शेअर 20 रुपयेवर पोहचला, गुंतवणूकदारांचा पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर

JMD Ventures Share Price

JMD Ventures Share Price | शेअर बाजारात असेल अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेएमडी व्हेंचर्स लि.

आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 21.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी पूर्णतः कर्जमुक्त आहे. जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणूकदारांना 81.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 924.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 2 रुपयांवरून वाढून 20.49 रुपयांवर पोहोचली आहे. जेएमडी व्हेंचर्स कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 20.57 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक परली किंमत 2 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 58.81 कोटी रुपये आहे.

जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी वैविध्यपूर्ण व्यवसाय सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी आपल्या ग्राहकांना ऑडिओ आणि व्हिडिओ उत्पादन, स्टुडिओ डिझायनिंग, ई-कॉमर्स, संगीत अकादमी, मीडिया अभ्यासक्रम आणि संगीत वाद्य वितरण सेवा प्रदान करण्याचे काम करते. जेएमडी व्हेंचर्स कंपनी भारतातील ग्राहकांना विविध सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनीने नुकताच आपले नाव JMD Telefilms Industries Limited वरून बदलून JMD Ventures Limited केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JMD Ventures Share Price Today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

JMD Ventures Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x