8 May 2024 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Vikas Ecotech Share Price Today | 3 रुपयाचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, हा पेनी स्टॉक रोज अप्पर सर्किट तोडतोय

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price Today | मागील काही दिवसांपासून ‘विकास इकोटेक’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे मल्टीबॅगर शेअर्स 6 टक्के वाढले होते. हा स्टॉक काल 2.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.26 टक्के वाढीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या आर्थिक वर्षात ही कंपनी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. कंपनीने कर्जमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करताच शेअरची किंमत तेजीत वाढू लागली.

Vikas Ecotech Limited Stock Price Today on NSE & BSE

कंपनीचे स्पष्टीकरण :
विकास इकोटेक कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 5 कोटी रुपये कर्ज फेडले आहे. ज्यामुळे कंपनीवरील एकूण बँक कर्जाची रक्कम आता 79.1 कोटी रुपये झाली आहे. या कंपनीने सुमारे 52.20 दशलक्ष रुपये जमा केल्याची माहिती दिली आहे. अंक सध्या कंपनीवर बँक कर्जाची एकूण रक्कम 791.30 दशलक्ष रुपये आहे. एकूण कर्ज कपात 908.70 दशलक्ष रुपये झाली आहे.

विकास इकोटेक कंपनीने माहिती दिली की, “आम्ही आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीला 100 टक्के कर्जमुक्त बनवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने मार्च 2023 मध्ये 3 कोटी रुपये कर्ज परतफेड केली आहे. कंपनीने मार्च 2023 तिमाहीच्या समाप्तीपूर्वी अधिकचे 29.5 कोटी रुपये कर्ज फेडण्याचा निश्चय केला आहे.

वित्तीय वर्ष 2023 अखेरीस कंपनीच्या कर्जाची पातळी 54.8 कोटी रुपयांवर येईल. विकास इकोटेक ही कंपनी उच्च श्रेणीतील विशेष रसायन बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price Today on 04 May 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x