28 April 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा
x

Gold Price Today | आज सोनं-चांदीच्या सराफा बाजारात खरेदीची लगबग वाढली, पटापट तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही सोने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही आज वाढ होत आहे.

एमसीएक्समध्ये किती महाग झाले सोने-चांदी
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.73 टक्क्यांनी वधारून 61,411 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तसेच चांदीच्या दरात 1.12 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे, त्यानंतर चांदी 77,442 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

आज सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61565 रुपयांवर खुला झाला आहे. मागील सत्रात सोने 61,044 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ५२१ रुपयांनी वधारले आहेत. आज चांदीचा भाव 76359 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. मागील सत्रात चांदी 75282 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव आज 1077 रुपये प्रति किलोच्या वाढीसह खुला झाला आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५७००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१८० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५७०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२२१० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५७००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१८० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५७०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२२१० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 57000 रुपये, 24 कॅरेट सोने : 62180 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५७००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१८० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५७०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२२१० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५७००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१८० रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 57000 रुपये, 24 कॅरेट सोने : 62180 रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५७०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२२१० रुपये

व्याजदरात वाढ न करण्याचे फेडचे संकेत
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ न करण्याचे संकेत दिल्यानंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींनी आज सुरुवातीच्या व्यवहारात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर येथे सोने विक्रमी उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Update check details on 04 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x