11 May 2024 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

GI Engineering Solutions Share Price | मालामाल शेअर! GE इंजिनियरिंग सोल्यूशन्स' कंपनीच्या शेअरने 15 दिवसात पैसे दुप्पट केले

GI Engineering Solutions Share Price

GI Engineering Solutions Share Price | ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मोठ्या कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अवघ्या 15 दिवसांत ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ ही कंपनी मुख्यतः आयटी कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात उद्योग करते. 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2023 रोजी ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीचे शेअर्स 5.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 23.75 रुपये किमतीवर पोहचला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीचे शेअर्स पाच टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

मागील 15 दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांच्या एक लाख रुपये गुंतवणुकीवर दोन लाखांहून अधिक परतावा दिला आहे. मागील 15 दिवसांत या शेअरची किंमत 11 रुपयांवरून वाढून 22.65 रुपयांवर पोहोचली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 137 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

मागील एका वर्षात ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर सहा पट अधिक परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 100000 ची गुंतवणूक केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

या कालावधीत ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीचे शेअर्स 505 टक्के मजबूत झाले आहेत. 2023 वर्षात ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीचे शेअर्स 363 टक्के वाढले आहेत. ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.74 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GI Engineering Solutions Share Price today on 12 May 2023.

हॅशटॅग्स

GI Engineering Solutions Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x