18 May 2024 2:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये तेजी, शेअर पुन्हा उच्चांक किंमत स्पर्श करणार? स्टॉक परफॉर्मन्स पाहून फायदा उचला

Highlights:

  • TTML Share Price
  • अवघ्या तीन दिवसात 23 टक्के परतावा दिला
  • मागील एका वर्षात टीटीएमएल शेअर 43.38 टक्क्याने स्वस्त झाला
  • भारतात दूरसंचार सेवा देणारी कंपनी
TTML Share Price

TTML Share Price | मागील एक वर्षापासून गुंतवणूकदारांना जबर दणका देणाऱ्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांपासून तेजीत धावत आहेत. एकेकाळी टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. मात्र नंतर शेअरची किंमत कोसळली होती. आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत वाढताना दिसत आहे.

अवघ्या तीन दिवसात 23 टक्के परतावा दिला

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 63.15 रुपयेवरून वाढून 80.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अवघ्या तीन दिवसात हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आणखी वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढीसह 79.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

टीटीएमएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 69.05 रुपये किमतीवर ओपन झाले होते. नंतर हा स्टॉक 80.90 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत टीटीएमएल स्टॉक 18.62 टक्के कमजोर झाले होता.

मागील एका वर्षात टीटीएमएल शेअर 43.38 टक्क्याने स्वस्त झाला

मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 43.38 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 149 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 49.65 रुपये होती.

कोरोना रॅलीमध्ये टीटीएमएल या टेलिकॉम स्टॉकची किंमत 7.34 रुपयांवरून वाढून 291 रुपयांवर पोहचली होती. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 291 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

भारतात दूरसंचार सेवा देणारी कंपनी

टीटीएमएल ही कंपनी जानेवारी 2005 मध्ये संपूर्ण भारतात दूरसंचार सेवा देणारी ऑपरेटर बनली. टीटीएमएल कंपनीकडे 19 मंडळांमध्ये काम करण्यासाठी युनिफाइड ऍक्सेस आणि सेल्युलर सेवा देण्याचा परवाना आहे. कंपनीकडे भारतामध्ये सेवा प्रदान करण्याचा देखील परवाना आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | TTML Share Price today on 10 June 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x