12 May 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Bank Saving Account | तुमचं बँकेत सेव्हिंग अकाउंट आहे? हा नियम माहिती आहे का? अन्यथा या पैशावर टॅक्स भरावा लागणार

Bank Saving Account

Bank Saving Account | लोक आपली बचत बँक खात्यात सुरक्षित ठेवतात. यात तुम्ही कितीही पैसे जमा करू शकता. त्याला मर्यादा नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की, बचत खात्यात जेवढी रक्कम इन्कम टॅक्सची मर्यादा आहे, तेवढेच पैसे ठेवा. कारण आयटीआरच्या व्याप्तीपेक्षा जास्त पैसे खात्यात ठेवल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल.

आजच्या काळात प्रत्येकाचे बँक खाते असते. पूर्वी बरेच लोक बँक खाती उघडत नव्हते. पण आता सरकारने अनेक योजना सुरू करून लोकांची बँक खाती उघडण्यास सुरुवात केल्याने लोकांचे घरोघरी बँक खाते आहे. आता डिजिटल बँकिंगची वेळ आली आहे. ज्याद्वारे तुम्ही एका क्षणात आर्थिक व्यवहार करू शकता. जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुमच्यासमोर दोन पर्याय असतात की तुम्हाला बचत खाते उघडायचे आहे की चालू खाते? या दोघांचेही स्वतःचे फायदे आहेत का?

किती जमा करता येईल?

लोक आपली बचत बचत खात्याच्या नियमांमध्ये ठेवतात. यात तुम्ही कितीही पैसे जमा करू शकता. त्याला मर्यादा नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की, बचत खात्यात जेवढी रक्कम इन्कम टॅक्सची मर्यादा आहे, तेवढेच पैसे ठेवा. कारण आयटीआरच्या व्याप्तीपेक्षा जास्त पैसे खात्यात ठेवल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल.

इन्कम टॅक्सचे नियम काय सांगतात?

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला बचत खात्याची माहिती द्यावी लागते. जेणेकरून तुम्हाला किती व्याज मिळत आहे हे कळेल. बचत खात्यावर मिळणारे व्याज करमोजणीच्या उत्पन्नात जोडले जाते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि बचत खात्यावर वर्षभरात 10,000 रुपये व्याज मिळत असेल तर त्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न 10,10,000 रुपये मानले जाईल. एखाद्या व्यक्तीकडे एका आर्थिक वर्षात दहा लाखरुपयांपेक्षा जास्त रोकड असेल तर त्याला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank Saving Account Income tax rules 22 August 2023.

हॅशटॅग्स

#Bank Saving Account(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x