16 May 2024 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Ameya Precision Share Price | अल्पावधीत परतावा मिळतोय, अमेय प्रिसिजन इंजिनियर्स शेअरने 1 महिन्यात 72% परतावा दिला, फायदा घेणार?

Ameya Precision Share Price

Ameya Precision Share Price | अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. म्हणून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी जास्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 68.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील

नुकताच अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीने जाहीर केले आहे की, डीआरडीओने कंपनीला एक नवीन काम दिले आहे. ही माहिती बाहेर येताच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स तेजीत वाढू लागले. अमेय प्रिसिजन इंजिनियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी आहे.

एखाद्या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली की, यांच्या व्यापाराला चालना मिळते आणि कंपनीच्या नफ्यात देखील वाढ होते. अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीला डीआरडीओकडून जे काम मिळेल आहे, त्याचे एकूण मूल्य 9134000 रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीला LR-LACM खरेदी करायचे आहे.

शेअरची कामगिरी

मागील 3 महिन्यांत अमेय प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के नफा मिळवून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 63.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि काही वेळात स्टॉक 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 67.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ameya Precision Share Price today on 31 August 2023.

हॅशटॅग्स

Ameya Precision Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x