12 May 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Reliance Group Shares | रिलायन्स ग्रुपचे अत्यंत स्वस्त छुपे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा

Reliance Group Shares

Reliance Group Shares | रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे. मागील काही वर्षात रिलायन्स कंपनीने अनेक लहान मोठ्या कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी बर्‍याच छोट्या कंपन्या आता मोठ्या झाल्या आहेत. आज या लेखात आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या अशा कंपन्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे.

हॅथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम :
सध्याची किंमत : 18.89 रुपये
मासिक परतावा: 4.60 टक्के नकारात्मक
तीन महिन्यांचा परतावा : 15.42 टक्के
वार्षिक परतावा : 0.32 टक्के नकारात्मक
तीन वर्षांचा परतावा : 1.55 टक्के

हॅथवे केबल अँड डेटाकॉम :
सध्याची किंमत : 19.30 रुपये
मासिक परतावा: 3.05 टक्के नकारात्मक
तीन महिन्यांचा परतावा : 30.16 टक्के
वार्षिक परतावा : 21.77 टक्के
तीन वर्षांचा परतावा : 33.83 टक्के नकारात्मक

आलोक इंडस्ट्रीज :
सध्याची किंमत : 19.50 रुपये
मासिक परतावा : 2.90 टक्के नकारात्मक
तीन महिन्यांचा परतावा : 19.69 टक्के
वार्षिक परतावा : 18.90 टक्के
तीन वर्षांचा परतावा : 16.01 टक्के नकारात्मक

TV18 ब्रॉडकास्ट :
सध्याची किंमत : 46.20 रुपये
मासिक परतावा: 0.65 टक्के
तीन महिन्यांचा परतावा : 7.58 टक्के
वार्षिक परतावा : 31.62 टक्के
तीन वर्षांचा परतावा : 65.71 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Group Shares NSE 20 October 2023.

हॅशटॅग्स

Reliance Group Shares(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x