10 May 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Stocks To Buy | टेन्शन विसरा! या टॉप 6 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 49 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्याची जागतिक मंदीची परिस्थिती पाहता, शेअर बाजारातून कमाई करणे सोपे वाटत नाही. आधी अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव, त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध, आणि आता इस्राईल आणि हमास युद्ध हे जागतिक महायुद्धाचे संकेत देत आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासर्व घडामोडीमुळे भारतीय शेअर बाजारात देखील चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत. आज या लेखात आपण टॉप 6 शेअर्स पाहणार आहोत, जे मंदीच्या काळात गुंतवणुकदारांना कमाई करून देऊ शकतात.

UPL लिमिटेड :
जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 547.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 49 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

पीआय इंडस्ट्रीज :
प्रभुदास लिलाधर फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 4,850 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 3,468.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 44 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

इंद्रप्रस्थ गॅस :
प्रभुदास लिलाधर फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 539 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 398.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 42 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

DCB बँक :
प्रभुदास लिलाधर फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 160 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.088 टक्के घसरणीसह 113.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 42 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

Carborundum Universal :
प्रभुदास लिलाधर फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1,482 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के वाढीसह 1,078.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 41 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

SRF Limited :
जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3,040 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 2,255.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 40 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 03 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x