21 May 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Multibagger Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरची जादू! अल्पावधीत दिला 3400 टक्के परतावा, खरेदी करावा?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्च करणार आहोत, त्याचे नाव आहे, मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड.

एकेकाळी 3 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 100 रुपयांच्या पार गेले आहेत. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 223.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 129.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 123.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसात मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41.50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

5 वर्षांपूर्वी मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे 129 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. पाच वर्षांपुर्वी लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, लोक आता करोडपती झाले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी 3400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची नीचांक किंमत पातळी 32.47 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 03 November 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x