9 May 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Axita Cotton Share Price | फुकट शेअर्स पाहिजेत? 29 रुपयाचा शेअर खरेदी करा, अल्पावधीत दिला 1530 टक्के परतावा

Axita Cotton Share Price

Axita Cotton Share Price | एक्सिटा कॉटन ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देणार आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. एक्सिटा कॉटन कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

ही कंपनी आपल्या शेअरधारकांना प्रत्येक 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाहीये. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी एक्सिटा कॉटन स्टॉक 2.39 टक्के वाढीसह 29.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 4 वर्षात एक्सिटा कॉटन कंपनीने दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. ही तिसरी वेळ असेल की जेव्हा एक्सिटा कॉटन स्मॉलकॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करेल. मागील दोन वर्षात एक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 30 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 1530 टक्के नफा कमावला आहे.

9 जुलै 2021 रोजी एक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर्स 1.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.18 रुपये किमतीवर पोहोचले होते. एक्सिटा कॉटन कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित केले होते. तर त्यानंतर कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 10 रुपयेवरून कमी होऊन 1 रुपयेवर आली.

गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडलच्या बैठकीत एक्सिटा कॉटन कंपनीने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. या कंपनीने जानेवारी 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. डिसेंबर 2019 मध्ये एक्सिटा कॉटन कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 83 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axita Cotton Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

Axita Cotton Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x