20 May 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Stocks To Buy | पटापट हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 44 टक्केपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | शेअर बाजारात मागील काही महिन्यापासून मंदीचे संकेत मिळत आहेत. आधी रशिया आणि युक्रेन युद्ध, त्यानंतर इस्राईल आणि हमास युद्ध आणि आता मध्य पूर्वेत निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून वाढून घ्यायला सुरुवात केली आहे.

अशा काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये TCI एक्सप्रेस, Lumax Auto Tech, ICICI बँक, मारुती, KEC या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. पुढील 12 महिन्यांत या कंपन्यांचे शेअर्स 44 टक्के परतावा देऊ शकतात.

TCI एक्सप्रेस :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर 2070 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के घसरणीसह 1,414.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे हा स्टॉक गुंतवणूकदारांना 44 टक्के परतावा देऊ शकतो.

K.E.C. लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर 770 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के घसरणीसह 579.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे हा स्टॉक गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा देऊ शकतो.

आयसीआयसीआय बँक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर 1120 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 929 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे हा स्टॉक गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा देऊ शकतो.

लुमॅक्स ऑटोटेक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर 466 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 389.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे हा स्टॉक गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा देऊ शकतो.

मारुती लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी प्रति शेअर 12257 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.072 टक्के घसरणीसह 10,481 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे हा स्टॉक गुंतवणूकदारांना 17 टक्के परतावा देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call for investment 25 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x