10 May 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Jai Balaji Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त एका वर्षात गुंतवणूकदारांना 1391 टक्के परतावा मिळतोय, किंमतही स्वस्त

Jai Balaji Share Price

Jai Balaji Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या एका वर्षात भारतीय शेअर बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. आज या लेखात आपण दोन कंपन्याच्या शेअरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमवून दिला आहे.

या कंपन्यांचे नाव आहे, जय बालाजी इंडस्ट्रीज आणि दुसरी आंध्र सिमेंट. आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 95.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तर शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी या जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के घसरणीसह 593.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1391 टक्के परतावा कमवून दिला आहे. तर आंध्र सिमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1266 टक्के परतावा कमवून दिला आहे. आंध्र सिमेंट कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.90 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 158.25 रुपये होती. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स घसरले आणि 95.10 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 6 महिन्यांत आंध्र सिमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात आंध्र सिमेंट स्टॉक 65 टक्के वाढला आहे.

जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 40.95 रुपये या नीचांक किमतीवरून वाढून 610.60 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 641.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 39.05 रुपये होती. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 4.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 592 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 यावर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉक 980 टक्के मजबूत झाला आहे. ९ तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 3491 टक्के वाढवले आहेत. 30 नोव्हेंबर 2018 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉक 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Balaji Share Price BSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

Jai Balaji Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x