16 May 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Penny Stocks | फक्त 2 रुपयाच्या पेनी शेअरची जादू! अडीच वर्षात दिला 6887 टक्के परतावा, शेअर आजही स्वस्त

Penny Stocks

Penny Stocks | ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या बिगर बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील अडीच वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 130 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील अडीच वर्षात ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरधारकांनी तब्बल 6800 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Dhruva Capital Services Share Price

ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 10.83 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 138.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 23 एप्रिल 2021 रोजी 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 136.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील अडीच वर्षांत ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6887 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 23 एप्रिल 2021 रोजी ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कमीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 69.87 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1025 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 12.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 136.25 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

2023 या वर्षात ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस स्टॉक 455 टक्के मजबूत झाला आहे. तर 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Dhruva Capital Services Share Price 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x