9 May 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 1 महिन्यात 155 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा

Stocks in Focus

Stocks in Focus | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज परिस्थिती काहीशी बदलली आहे. आज शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात देखील काही शेअर्स मजबूत तेजीत वाढत असून गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाऊन घेऊ हा शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.

Techindia Nirman Ltd :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 37.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.55 लाख रुपये झाले असते.

क्रॉपस्टर ऍग्रो :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 206.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 579.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 154.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.54 लाख रुपये झाले असते.

स्टेप टू कॉर्पोरेशन :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 20.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 48.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 146.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.46 लाख रुपये झाले असते.

मिनाक्षी टेक्सटाइल्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.56 टक्के वाढीसह 4.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 128.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.28 लाख रुपये झाले असते.

मार्सन्स लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 7.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 127.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.27 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x