31 May 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 31 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार? Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

IFCI Share Price | कुबेर पावणार! शेअरची किंमत 68 रुपये, अवघ्या 15 दिवसात दिला 100% परतावा, वेळीच एंट्री घ्या

IFCI Share Price

IFCI Share Price | आयएफसीआय या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तेही अशा काळात जेव्हा शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 3.73 टक्क्यांच्या वाढीसह 62.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 65.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 68.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

चालू आठवड्यातील या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 116 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 348 टक्के वाढवले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 438 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 332 टक्के वाढले आहे. 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर 14.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 68.65 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2024 नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 116 टक्के वाढवले आहेत.

मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 438 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.38 लाख रुपये झाले असते. IFCI कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 68.65 रुपये आहे. 28 मार्च 2023 रोजी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 9 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price NSE Live 07 February 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x