10 May 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

IREDA Vs IRFC Share | सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण का? स्टॉकची लिस्ट पाहा, तज्ज्ञांचा काय सल्ला दिला?

IREDA Vs IRFC Share

IREDA Vs IRFC Share | मागील काही महिन्यापासून सरकारी कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता सरकारी शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास 70 सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने सरकारी कंपन्यांचे भाग भांडवल 10 लाख कोटी रुपयेने कमी झाले आहे. या प्रत्येक सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये सरासरी 24 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 3.34 टक्के घसरणीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली घसरण : 

* IFCI : 48%
* आंद्रे यूल : 48%
* IREDA : 40%
* STC : 38%
* NBCC : 38%
* ITI : 37%
* MTNL : 35%
* MMTC : 35%
* RCF : 35%
* RVNL : 35%
* KIOCL : 35%
* IRFC : 34%
* स्कूटर्स इंडिया : 33%
* मिश्रा धातू : 32%
* IRCON : 31%

किरकोळ गुंतवणुकदारांचा वाटा कमी असलेले सरकारी शेअर्स : 

* अँड्र्यू यूल : 10.75%
* STC : 10%
* ITI : 9.72%
* MMTC : 10.07%
* KIOCl : 0.97 %
* स्कूटर्स इंडिया : 6.13%

किरकोळ गुंतवणूकदारांचा जास्त वाटा असलेले सरकारी शेअर्स :

* IRCON : 22%
* NBCC : 18.28%
* IREDA : 15.41%
* MTNL : 14.72%
* RCF : 14.72%
* IFCI : 13.28%
* मिश्रा धातू : 10%
* IRFC : 9%

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांना तत्काळ सरकारी शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सरकारी शेअर्स फक्त वाढताना दिसत आहेत, म्हणून त्यात गुंतवणूक करू नये. IRFC, BHEL आणि SJVN या कंपनीचे शेअर्स नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने वाढत होते. या कंपन्यांच्या फंडामेंटल्समध्ये कोणतेही मोठे बदल किंवा अपडेट पाहायला मिळालेले नाहीये. त्यामुळे गुंतवणूकदारांनी तत्काळ नफा वसुली करून सरकारी शेअर्समधून बाहेर पडावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Vs IRFC Share NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

IREDA Vs IRFC Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x