15 May 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, एका शेअरवर 6 फ्री बोनस शेअर्स मिळवा, सुवर्ण संधी सोडू नका

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केसर इंडिया कंपनीने आपल्या शेअरधारकांना 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( केसर इंडिया कंपनी अंश )

केसर इंडिया कंपनीने बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी केसर इंडिया स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 3,183.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

केसर इंडिया कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मागील एका वर्षात केशर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2947 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1211 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 255.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3351.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 15 सप्टेंबर 2023 रोजी केसर इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मुल्य 14.85 लाख रुपये झाले असते.

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2947 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3351.15 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 यावर्षात केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 227 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1024.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 3183 रुपये किमतीवर पोहचला आहे. केसर इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4319.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 100.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Kesar India Share Price BSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x