9 May 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली

DroneAcharya Share Price

DroneAcharya Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 152 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनी अंश )

नुकताच ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीला जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करासाठी ड्रोन लॅब उभरण्याकरता हार्डवेअरचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन स्टॉक 1.61 टक्के घसरणीसह 143.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीला जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करासाठी ड्रोन लॅब उभरण्याकरता सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊससह आयटी हार्डवेअरचा पुरवठा करण्याची आणि अत्याधुनिक सुविधेची स्थापना करण्याची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, “जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन लॅबच्या स्थापनेसाठी भारतीय लष्कराने दिलेली ऑर्डर ही कंपनीसाठी सन्मानाची बाब आहे”. यासह ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीला Earthtree Enviro Private Limited कंपनीने अचूक मॅपिंग सिस्टमची उभारणी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.

ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन लिमिटेड कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये 52 रुपये ते 54 रुपये या प्राइस बँडमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 23 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 90 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स 52 रुपये या प्राइस बँडच्या तुलनेत 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स 27 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.

21 मार्च 2023 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर्स 221 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 111.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DroneAcharya Share Price NSE Live 19 March 2024.

हॅशटॅग्स

Droneacharya Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x